लक्ष्मण हाके वाल्मिक कराडची सुपारी घेऊन जाती जातीत विष पेरतो असं गंभीर आरोप आमदार तानाजी सावंत यांचे समर्थक महेश डोंगरे यांनी बीड येथे माध्यमांसमोर बोलताना केला आहे गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात हाके निवडणुकीला सुपारी घेऊन उभा राहिला होता याची सगळी पुरावे माझ्याकडे आहेत असे ते डोंगरे म्हणाले ज्या सोसायटीत राहतो त्या समाजाने तुला दोन वेळा मारले म्हणाले यास गंभीर आरोप महेश डोंगरे यांनी केले आहेत.