Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
फुलंब्री तालुक्यातील दोनशे जिल्हा परिषद शाळेमध्ये एकाच दिवशी पालक सभा संपन्न झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.