शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली. पालघर जिल्हा परिषद कार्यालय येथे केदार दिघे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. पालघर जिल्ह्यातील, आरोग्य, अंगणवाडी शिक्षण आदींचा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.