धुळे देवभाने गावात इलेक्ट्रिक शॉक लागून वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे रत्नाबाई खंडु पाटील वय 62 राहणार देवभाने तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 31 ऑगस्ट रविवारी सकाळी अकरा वाजून चार मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. देवभाने गावात 26 ऑगस्ट सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान रत्नाबाई पाटील यांनी राहते घराचे बाहेर असलेल्या लोखंडी शिडी जवळून गेलेल्या इलेक्ट्रिक वायरचा इलेक्ट्रिक करंट लागल्याने त्या बेशुद्ध पडल्याने तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने त