📢 *क्षयरोग जनजागृती संदेश* 🫁 क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे! ✅ लक्षणे ओळखा, वेळेवर तपासणी करा, उपचार पूर्ण घ्या. 🔍 लक्षणे: - २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला - वजन कमी होणे - रात्री घाम येणे - थकवा 💊 क्षयरोगाचे औषध मोफत उपलब्ध आहे शासकीय रुग्णालयात.