ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके हे अकोला दौऱ्यावर आज होते दरम्यान ते अकोल्यातील एका कार्यक्रमात मेळाव्यास आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मूर्तिजापूर उपविभागातील बार्शीटाकळी आणि मूर्तीजापुर येथील समता परिषद च्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.