Download Now Banner

This browser does not support the video element.

दारव्हा: बोरी अरब येथे महालक्ष्मी उत्सवात प्लास्टिक निर्मूलनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम, ‘वादळ ग्रुप’चे कौतुकास्पद पाऊल

Darwha, Yavatmal | Sep 3, 2025
दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माता महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सुमारे ४० ते ५० ठिकाणि महालक्ष्मी माता उत्सवात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पात्रवाडी, थर्माकोलचे द्रोण व प्लास्टिक ग्लास यांचा वापर होतो. मात्र यावर्षी बोरीतील वादळ ग्रुपने पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजात आदर्श घालून दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us