आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रविवार रोजी ठीक संध्याकाळी 6 वाजता पाचोरा शहरातील व्यापारी संकुल येथे अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान व शताब्दी हॉस्पिटल नाशिक चे डॉ, कपिल कापडणीस सर यांच्या संयुक्त विद्यामाने गेटटुगेदर कार्येक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, यावेळी मराठा समाज बांधव डॉक्टर व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती, कार्येक्रम नंतर स्नेहभोजन चे आयोजन करण्यात आले होते,