ठाकरे बंधूंच्या भेटीचे केले स्वागत - "कुटुंब एकत्र येत आहे, आनंदाची बाब" उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटली' हा आरोप खोटा विविध पक्षांचे खासदार लोकशाही बळकट करतात भविष्यात राजकीय समीकरण ठरवतील वरिष्ठ नेते असे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले आहे..