लातूर,:- लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन अंतर्गत कोळपा तांडा येथे रेल्वे पटरीवर ३० ऑगस्ट २०२५ रोजी अज्ञात रेल्वेने अपघात होवून पडल्याचे आढळून आले होते. त्याला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. या मयताचा मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन करून प्रेत शीतगृहात ठेवण्यात आले आहे.