वाघोली वाहतूक विभाग पोलीस हवालदार जितेंद्र पवार यांना माहिती मिळाली की, तुळापूर फाटा येथे नगर लेन वर चार चाकीनं MH 12 PC 2374 ही रस्त्याच्या मधोमध थांबुन असल्याने त्यास पुढे जाण्याचा इशारा देऊन देखील पुढे जात नाही. यावर त् गाडीजवळ जाऊन पाहणी केली असता अंदाजे 50 वर्ष वय असलेला चालक हा बेशुद्ध स्थितीत मिळून आल्याने त्यास लोकांच्या मदतीने बाजुला घेतले आहे.घटानास्थळी अनोळखी चालक हा बेशुद्ध परिस्थिती मिळून आल्याने त्यास पोलीसांनी पुढील उपचारांसाठी ससुन हॉस्पीटल येथे रवाना केले आहे.