सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील अनधिकृत परप्रांतीय नौकांवर गतवर्षी प्रमाणे आता नव्या मासेमारी हंगामाच्या सुरवातीलाच कठोर कारवाईचे निर्देश मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग श्री सागर कुवेसकर यांनी मंगळवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिली.