वडनेर दुमाला येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पुन्हा एक बिबट्या कैद झाला आहे.वडनेर दुमाला येथील यांच्या मळ्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार वर्षाचा बिबट्या कैद झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला.आयुष भगत या बालकाच्या हल्ल्यानंतर गेल्या तीन आठवड्या पासून वडनेर दुमाला,जय भवानी रोड या भागात बिबट्याची दहशत पसरली होती.माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता.