महापालिका उद्यानातील कायम कामगार प्रभूराज धुळप्पा कलशेट्टी हे 22 आॅगस्ट रोजी सकाळी झाडाच्या फांदया कापत असताना तोल गेल्याने झाडावरून जमिनीवरील फरशीवर पडून जखमी झाले तेथील नागरिकांनी त्यांना मार्कडेय रुग्णालय येथे दाखल केले.त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती.यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अखेर सांयंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला