खारी आरडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा प्रमुख महेश नळगे यांच्या उपस्थिती मध्ये शाखा स्थापना मंठा तालुक्यातील आरडा खारी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाखा स्थापना शिवसेना जिल्हाप्रमुख महेश नळगे व शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे यांच्या हस्ते 23 ऑगस्ट सायकाळी 7 वाजता करण्यात आली. संदीप ढेंगळे (शाखा प्रमुख) भागवत ढंगळे (उपशाखा प्रमुख) अक्षय ढेंगळे (नियंत्रण) सतिश बहिरट (कोषाध्यक्ष) यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची यावेळी निवड करण्यात आली