भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेशच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रदीप प्रफुल वासुदेव नांने यांची निवड करण्यात आली आहे भोई समाज युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष तुषार सटोटे यांच्या सुचणेवरून विदर्भ अध्यक्ष प्रवीण कोल्हे यांनी प्रफुल नाने यांची निवड केली असल्याची माहिती आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी एका पत्रकार द्वारे देण्यात आली आहे.