आज २२ ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी २ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरजगाव पोलिस स्टेशन हद्दीतील गस्त करीत असताना गुप्तं बातमीदाराकडून माहीती मिळाली की, करजगव येथे एक ग्रे रंगाची मारूती सुझुकी कंपनीची इकों कार क्रमांक एम एच २७ बी व्ही ८४८७ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री करण्याच्या उद्येशाने अवैधरित्त्या वाहतूक करीत आहे. प्राप्त माहीतीच्या आधारे वाहनाचा शोध घेतला असता सदरचे वाहन शिरजगाव कसबा हद्दीतील करजगाव येथील विनोद....