Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
आज शनिवार 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता अग्निशामक विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली की, अनंतपुर शिवारात विहिरीत मयत गणेश मोहनराव खंडागळे व 42 वर्ष राहणार लासुर स्टेशन हे पडले होते त्यांचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे, सदरची कामगिरी महानगरपालिका अग्निशामक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे, सदरील व्यक्ती हा विहिरीत पडल्याची माहिती अग्निशामक विभागाला मिळाले असता सदरील मृतदेह शोधून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.