प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने राज्यभरात शेतकरी शेतमजूर हक्कयात्रा आयोजित करण्यात येत आहे. हि यात्रा दिनांक 30 ऑगस्ट 2025 पासून आयोजित करण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार बांधवांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देणे हा यात्रेच्या उद्देश आहे. ही यात्रा दिनांक 4 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात पोहोचणार आहे. या यात्रेच्या नियोजनाच्या अनुषंगाने दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा. शहरातील विश्रामगृहात पार पडली.