आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मिरा रोड येथील नीलकमल हॉटेल जवळ एका शाळकरी मुलाचा अपघात झाला आहे. आरएमसी ट्रकने मुलाला धडक दिली असून सदर मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यावर मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी संताप व्यक्त केला असून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.