Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: हुजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या चार फे-या : दक्षिण मध्य रेल्वे

Nanded, Nanded | Sep 13, 2025
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे ने हुजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या चार फे-या करण्याचे ठरविले आहे. गाडी क्रमांक ०७६०३ हुजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी दि २२ आणि दि २९ सप्टेंबर २०२५ सोमवारी रात्री २३:४५ वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us