श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढोल वाजवत उपस्थित यांचे लक्ष वेधून घेतले आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता भीलपुरा चौक येथे त्यांनी ढोल वाजवत यावेळी उपस्थित यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तहसीलदार शितल राजपूत आदींची यावेळी उपस्थित होती .