शिरुड गावातील मजुराची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे अशी माहिती 31 जुलै गुरुवारी रात्री दहा वाजून 37 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. शिरूर गावात राहणारे राहुल मंगलदास वाघ वय 26 व्यवसाय मजुरी राहणार कालिका माता मंदिराजवळ कुंभारवाडा शिरुड तालुका जिल्हा धुळे. यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम एच 18 ए व्ही 3882 तिचे अंदाजे किंमत वीस हजार रुपये 29 जुलै रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान वेल्हाळे फाटा कालिका मंदिर समोर उभी केलेली दुचाकी कोणीतरी व्यक्तीने तेथून चोरून नेली. दुच