Download Now Banner

This browser does not support the video element.

खामगाव: गांधी बगीच्या समोरील नगर परिषद कॉम्प्लेक्स मधील दुकानांचा होणार लिलाव निविदा भरण्यास २ सप्टेंबर पर्यंत मुदत

Khamgaon, Buldhana | Aug 21, 2025
गांधी बगीच्या समोर उभारण्यात आलेल्या नगर परिषद कॉम्प्लेक्स मधील तळमजल्यातील ६ दुकाने व पहिल्या मजल्यावरील ६ अशा एकूण १२ दुकानांचा जाहीर लिलाव होणार आहे. या करिता ऑनलाइन निविदा भरण्यासाठी २ सप्टेंबर पर्यंत मुदत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us