देऊळगाव राजा दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे पायरीला परंपरेप्रमाणे बैलांचे डोके टेकवत संपूर्ण शहरांमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा .घरोघरी बैल जोडी ची पूजा व पुरणपोळी खाऊ घालून बैलांप्रती शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली