होणाऱ्या रेडिएशनचा सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. या धोक्याचा विचार करून नागरिकांनी वारंवार संबंधित शासकीय कार्यालयांकडे निवेदने दिली. परंतु अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. म्हणूनच आज दि 1 सप्टेंबरला 12 वाजता पासून शिवसेना तर्फे नगर परिषद भद्रावती समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय पद्धतीने राबवले जाणार आहे.