कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बालाजी थोरात हे आपल्या दुचाकीवरून हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव शिवारात रस्ता ओलांडत असताना इनोव्हा कंपनीच्या कारचालकांनी आपले वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आहे यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांच्या दुचाकीचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याप्रकरणी आखाडा बाळापूर परिसरात सदर इनोव्हा कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे .