Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: विनाकारण वाद करत एकास लाकडी दंड्याने मारहाण राजुर इजारा येथील घटना शहर पोलिसात गुन्हा दाखल

Wani, Yavatmal | Sep 1, 2025
विनाकारण वाद करत एकास लाकडी दाँड्याने मारहाण करण्यात आल्याची घटना राजुर इजारा येथे घडली आहे याप्रकरणी आरोपीवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us