– बालाजीनगर येथील २६ वर्षीय महिलेची अघोरी विधीच्या नावाखाली साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अवंतीका सोसायटीत २८ जुलै ते ९ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. गिरीष बलभीम सुरवसे (वय ३६, रा. शास्त्री चौक, भोसरी) याने व एका साथीदाराने महिलेचा विश्वास संपादन करून तिला मंदिरात नेले. तेथे अघोरी विधी करून अंगाऱ्याचे पेढ्यात सेवन घ्यायला लावले. त्यानंतर रोख १ लाख २० हजार व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १५ हज