आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 च्या दरम्यान नायगाव तालुक्यातील वाका येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग बंद नांदेड जिल्हयातील काल जिल्ह्यात जोरदार पाऊस सूरू आहे . नदी नाले दुथडी भरून वाहत आहे .अनेक पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे .नांदेड - हैंदराबाद मगामार्गावरील वाका येथील पुलावरून पाणी वाहत आहे . त्यामूळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाला आहे या मार्गावरुन मोठी वर्दळ असते. मात्र या महामार्गावरून वाहतूक बंद