Download Now Banner

This browser does not support the video element.

औसा: तालुक्यातून मराठा समाज बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे रवाना

Ausa, Latur | Aug 27, 2025
औसा -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता तालुकास्तरावरूनही मोठ्या प्रमाणावर जनआंदोलनाला चालना मिळत आहे. औसा तालुक्यातील शेकडो मराठा समाज बांधव, युवक व महिला आज सकाळी साडेनऊ वाजता आरक्षणाच्या ठाम मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us