– मार्केट यार्ड परिसरातील सिटी प्राइड चौकात जय भीम संघटनेच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, याची आठवण करून देण्यात आली आहे. तसेच, “आत्ता बघू किती मंत्री मराठा आरक्षणासाठी राजीनामा देतात” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या फ्लेक्समुळे परिसरात च