राजुरा हैद्राबाद,आदीलाबाद हे नवीन महामार्ग सुरू होत आहे महामार्गावरील अपघात टाळणे,रस्त्यावरील दिशादर्शक चिन्हे याची माहिती विद्यार्थी व सर्व वाहनधारकांना होण्याचे अनुषंगाने महामार्ग करणाऱ्या ग्रील कंपनीच्या वतीने आज दि. 11 सप्टेंबरला 12 वाजता जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला.