पातुर तालुक्यातील मळसुर गावात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसला आहे ज्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे यावर शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे दरम्यान गेल्या चार दिवसापासून गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला असून विश्वमित्र नदीला पूर आला होता त्यामुळे या परिसरात पाण्याची दाणादाण उडाली होती यावर शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे.