दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान आनंद नगर येथे आरोपी जोगिंदर सिंग हरी सिंग रामगडीया, वय 52 वर्षे, रा. भगतसिंग रोड नांदेड व इतर नऊजण हे विना परवाना बेकायदेशिररित्या तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 45,500/- रू व सात मोबाईल फोन किंमती 1,57,900/-रू असा एकुण 203.400/- रू चे मुद्देमालासह मिळून आले. फिर्यादी पोउपनि/माधव नामदेव केंद्रे, ने. स्थागुशा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये आरोपी जोगिंदर सिंग रामगडिया विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल