शिलापूर नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , शिक्षणमंत्री दादाजी भूसे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.