फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या आंदोलन उभारणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.