"स्वस्थ नारी ,सशक्त परिवार" अभियानात भगिनींनी सहभागी व्हावे. व्यापक प्रमाणात आयोजित शिबिरात महिलांची आरोग्य काळजी व समुपदेशन केले जाणार आहे. सर्व महिलांनी आपल्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य तपासणी करावी व शिबिरातील योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.