पन्नास वर्षीय पिडिता घरकाम करण्याचे काम करत असून तो महाराज असल्याचे सांगून घरकाम करण्यासाठी पाचशे रुपये देण्याचे आमिष दाखवून तिला एका निर्जन बिल्डिंगमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार पोलीस ठाणे प्रताप नगर हद्दीत घडला होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चार, गुन्हे शाखा युनिट एक, सोनसाखळी पथक व सायबर पथकाने संयुक्तरीत्या करत आरोपीला अटक केली आहे.