पिंपळनेर येथील कर्मवीर आ.मा.पाटील महाविद्यालयात पीएम उषा अंतर्गत 'शेतकरी सहायता' उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत साक्री तालुक्यातील एकूण १२९ शेतकरी बांधवानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते झाले. धनराज जैन अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर सिनेट सदस्य नितीन ठाकूर, रामचंद्र भामरे,