हिंगोली जिल्ह्याच्या आडगाव येथे आज दिनांक 22 ऑगस्ट वार शुक्रवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता सुसज्य आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र चे उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले आडगाव ग्रामपंचायत तसेच इतर नागरिकांना आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच गावातील डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार आहेत ग्रामस्थांच्या सहकार्याने मिळणाऱ्या सुविधेबद्दल कौतुक केले जात आहे व सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिले याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व परिसरातील नागरिक मह