भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते श्री. जे. पी. नड्डा यांचे पुण्यात आगमन झाले आहे. त्यांच्या आगमनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नड्डा यांचा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात असून, विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते श्री साई मित्र मंडळ येथे आरती करून दर्शन घेतील. पुण्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. या आगमनामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. पु