पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख नागरगोजे व चारली पोलीस अंमलदार यांनी दि १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री पावणेबारा वाजेपर्यंत नांदेड शहरात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पोलीस स्टेशन भाग्यनगर, पोलीस स्टेशन इतवारा आणि पोलीस स्टेशन वजिराबाद हद्दीत उपरोक्त कारवाई केली आहे.