आडगाव या गावाजवळ श्रीक्षेत्र मनुदेवी आहे तेथे मनुदेवी पाझर तलाव आहे. येथे खालकोट येथील रहिवाशी रोहिदास लहांगे- कोकणी वय ४२ हा शनिवारी गेला होता. पाय घसरून तो तलावात कोसळला आणि बुडून बेपत्ता झाला. त्याचा मृतदेह रविवारी दुपारी मिळून आला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे