विश्राम गृह येथे हाजी अरफत शेख यांची घेतली भेट महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफत शेख हे 25 ऑगस्ट रोजी वाशिम येथे होत असलेल्या राज्य खाटीक समाजाच्या जिल्हास्तरीय भव्य मेळावा करिता ते वाशिम येथे आज आले असता त्यांची आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रविवारी सायंकाळी 5 वाजता वाशिम येथील विश्रामगृह येथे जिल्ह्यातील उद्योजक, अल्पसंख्यांक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि पत्रकारांनी संवाद साधला