– हडपसर परिसरात रविवारी दुपारी प्रवासी महिलेला गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मोठा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकी येथील ७० वर्षीय महिला एस.टी. बसने करमाळा–स्वारगेट प्रवास करीत होत्या. बुधवारी दुपारी सुमारास १२ ते ३ या वेळेत सोलापूर–पुणे महामार्गावरील सिद्धेश्वर पेट्रोलपंप, रविदर्शन चौक, हडपसर येथे बस थ