धुळे पोलीस मुख्यालयात विज चोरी तडजोड रक्कम थकवल्याची घटना घडली आहे.मालक वापरदारावर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती 26 ऑगस्ट मंगळवारी रात्री दहा वाजून 28 मिनिटांच्या दरमम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने पोलीस मुख्यालयात मालक वापरदाराला थकीत रक्कम प्रकरणी विजेचा करंट देण्यात आला. शहरातील पोलीस मुख्यालयातील बिल्डींग नं 27 रुम नं 12 येथे राहणारे शैलेश जाधव यांनी मागील आठ महिन्यांत 14 नोव्हेंबर 2024 पासून ते 30 जुलै 2025 पर्यंत