Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: औसा रोडवर मनपाची मोठी कारवाई, सिंगल युज प्लॅस्टिक जप्त

Latur, Latur | Aug 24, 2025
लातूर -लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या आदेशानुसार रविवारी (दि. 24 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता औसा रोड परिसरात सिंगल युज प्लॅस्टिक विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us