आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय ब्रह्मपुरी यांना सन २०२३- २४ सालचा आर आर आबा पाटील सुंदर गावचा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, वसमत विधानसभेचे आमदार राजू भैय्या नवघरे, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य