Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: जिल्ह्यात अनुसूचित जमाती कल्याण समिती फक्त पैसे जमा करण्यासाठी आली होती, माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांचा आरोप

Amravati, Amravati | Aug 24, 2025
अनुसूचित जमाती कल्याण समिती अमरावती दौऱ्यावरे या समितीच्या दौऱ्यावर मात्र यशोमती ठाकूर यांनी आरोप केला अमरावतीत समिती पैशांसाठी आला असल्याचा हा आरोप . अमरावतीचे माजी पालकमंत्री तथा माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी आज केला..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us